Kagar | Poster Out | ती परत येतेय! | Rinku Rajguru | Upcoming Marathi Movie 2019
2019-03-16 1 Dailymotion
अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आगामी सिनेमा असलेला कागर चा फर्स्ट लूक पोस्टर आज सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. सैराट ह्या सिनेमानंतर रिंकूचा हा दुसरा सिनेमा आहे.